Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

अपेक्षा फाउंडेशन

November 18, 2016

ज्या काही गोष्टी आपल्याला राहुरीत शाळेत असताना नाही मिळाल्या....
शहरात आल्यावर आपल्या मनात एकदा तरी विचार आलाच असेल ना की... जर आपल्या शाळेत असं असते तर,आपल्या गावात असं असते तर.....
या सर्वांचा विचार करून...आपल्या गावाला नाव ठेवण्या पेक्षा आपण काही तरी करायला पाहिजेच या प्रेरणेतून ....एक विचार आला.....मग काय करावं,कसं करावं..
असाच विचार करून आम्ही सर्व वर्गमित्र दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एकत्र भेटतो......
हे ५वे वर्ष होते...आम्ही मागील वर्षी ठरवल्या प्रमाणे कमला काही तरी platform form हवा होता म्हणून ट्रस्ट ची कल्पना पुढे आली... सगळ्यांचा विचार घेतला आणि नाव अपेक्षा फौंडेशन ठरवले...रजिस्ट्रेशन केले....
उपक्रम खूप सारे सुचविले....
  • मोफत मेडिकल चेकअप ,
  • ब्लड ग्रुप व हिमोग्लोबिन चेकअप,
  • शालेय साहित्य वाटप,
  • ब्लड डोनेशन,
  • विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, इत्यादी....
म्हणूनच सगळ्यांना एकत्र आणून काहीतरी वेगळं करण्याची अपेक्षा.

अपेक्षा फाउंडेशन
अध्यक्ष : डॉ.प्रसाद घाडगे
सचिव : अजिंक्य मेहेत्रे
मोबाईल: ८१४९३३१०१० ,९८९०१८५०३९

Ajinkya Mehetre's Blog

Blog Stats
  • 2821 hits
Archives